होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

Dhule Election 2026 : भाजपच्या अधिकृत उमेदवारांची प्रभागनिहाय यादी, जाणून घ्या कोण कोणत्या प्रभागातून रिंगणात?

On: January 10, 2026 5:25 PM
Follow Us:
---Advertisement---

Dhule Election 2026 : धुळे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपच्या अधिकृत उमेदवारांची प्रभागनिहाय माहिती जाहीर करण्यात आली आहे. कोण कोणत्या प्रभागातून रिंगणात आहेत हे जाणून घेऊयात.

प्रभाग क्र. 1 ‘अ’ मध्ये रिंगणात उतरलेल्या उज्वला रणजित भोसले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तर ‘ब’मधून योगिता संजय कुटे,’क’मधून ललित गंगाधर माळी, ‘ड’मधून जगताप सुभाष सुकलाल हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 2 ‘अ’मध्ये कविता शरद सोनवणे, ‘ब’मधून डॉ. निशा सुशिलकुमार महाजन, ‘क’मधून प्रभावती विलास शिंदे, ‘ड’मधून सुनील (नंदुभाऊ) वसंतराव सोनार हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 3 ‘अ’मध्ये शोभा संजय भिल, ‘ब’मधून मिनल आकाश परदेशी (माळी), ‘क’मधून युवराज (सनी) लक्ष्मण चौधरी, ‘ड’मधून देवादादा चंद्रकांत सोनार हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 4 ‘अ’मध्ये वैष्णवी हेमंत गिते (लोणारी), ‘ब’मधून संगिता मोहन लोंढे, ‘क’मधून रमेश शंकर करनकाळ हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 5 ‘अ’मध्ये नागसेन दामोदर बोरसे,’ब’मधून प्रतिभा शिवाजीराव चौधरी, ‘क’मधून संध्या सागर कदम, ‘ड’मधून कृपेश लक्ष्मण नांद्रे हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 6 ‘अ’मध्ये भगवान शंकर गवळी , ‘ब’ ज्योत्सना प्रफ्फुल पाटील (बिनविरोध), ‘क’मधून वैभवी अमित दुसाने,’ड’मधून कमलेश नारायण देवरे हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 7 ‘अ’मध्ये वंदना संजय भामरे, ‘ब’मधून रंगनाथ रतन ठाकरे, ‘क’मधून रूपाली जगदिश पाटील, ‘ड’मधून विजय अरूण देवरे हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 8 ‘अ’मध्ये योगेश यशवंत ईशी, ‘ब’मधून प्रियंका खंडू बोरसे, ‘क’मधून उज्वला अनिल ठाकरे, ‘ड’मधून निलेश चंद्रकांत नेमाणे हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 9 ‘अ’मध्ये पूनम जितेंद्र शिरसाठ, ‘ब’मधून प्रदिप पूरनदास बैरागी, ‘क’मधून लताबाई यशवंत सोनार, ‘ड’मधून जाधव संजय सुधाकर हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 10 ‘अ’मध्ये सुनिल तुळशीराम बैसाणे, ‘ब’मधून प्रतिभा अनिल पाटील, ‘क’मधून किरण राकेश कुलेवार , ‘ड’मधून अरूजा ललिता विरभान हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 11 ‘अ’मध्ये रोहित भानुदास चांदोडे, ‘ब’मधून मायादेवी महादेव परदेशी , ‘क’मधून कल्पना सुनिल महाले, ‘ड’मधून चेतन संजय गवळी हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 12 ‘अ’मध्ये प्रतिक प्रदीप (नाना) कर्पे, ‘ब’मधून अहिरराव जयश्री कमलाकर, ‘क’मधून शितल राहुल वाघ (पाटील), ‘ड’मधून विक्रम फकीरा थोरात हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 13 ‘अ’मध्ये प्रमोद (आप्पा) धोंडू चौधरी, ‘ब’मधून पुजा मांगीलाल सरग, ‘क’मधून सोनाली विक्रम गोयर , ‘ड’मधून दिलीप मोतीराम साळवे हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 16 ‘अ’मध्ये धिरज रामेश्वर परदेशी, ‘ब’मधून कल्याणी सतीष अंपळकर , ‘क’मधून पुष्पा राजेश पवार, ‘ड’मधून आकाश विनायक शिंदे हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 17 ‘अ’मध्ये अमोल पावबा मासुळे (बिनविरोध), ‘ब’मधून सुरेखा चंद्रकांत उगले (बिनविरोध), ‘क’मधून सुनंदा प्रकाश (आबा) माळी, ‘ड’मधून इंजि. शीतलकुमार मोहन नवले हे रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग क्र. 18 ‘अ’मध्ये चित्रलेखा विकी परदेशीर , ‘ब’मधून रोहिणी विलास सोनवणे,’क’मधून सारिका प्रविण अग्रवाल हे रिंगणात उतरले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment