होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Edible Oil Prices Hike : खाद्यतेलाला भाववाढीचा तडका; काय आहे कारण?

On: January 20, 2026 5:38 AM
Follow Us:
---Advertisement---

Edible Oil Prices Hike : गेल्या अनेक दिवसांपासून भाववाढ नसलेल्या खाद्यतेलाच्या भावात वाढ होऊन सोयाबीन तेल १४२ ते १४४ तर शेंगदाणा तेल २०५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.

साधारण दीड वर्षांपासून सोयाबीन तेलाच्या भावामध्ये वाढ झाली नव्हती तर इतर तेलाच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू होता. गेल्या आठवड्यापासून तीळतेल वगळता इतर सर्वच खाद्य तेलांच्या किमतीत वाढ सुरू झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यतेलाच्या भावात वाढ नव्हती. मात्र अवकाळीमुळे पिकांचे नुकसान, सोयाबीनच्या किमान आधारभूत किमतीत केलेली वाढ, डॉलरचे दर वाढणे व पाठोपाठ शेंगदाणा तेलाची निर्यात सुरू झाल्याने तेलाच्या भावात वाढ झाली आहे.

यामुळे झाली भाववाढ

अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, सोयाबीनच्या आधारभूत किमतीत केलेली वाढ व अमेरिकन डॉलरच्या दरात होणारी वाढ अशा वेगवेगळ्या कारणांनी खाद्यतेलाच्या भावात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या कराराचे अमेरिकेकडून उल्लंघन: इराणचा आरोप; ‘आयआरजीसी’ने होर्मूझवर पुन्हा लादले निर्बंध

एलपीजीचा काळाबाजार रोखण्यासाठी छापे सुरूच; ‘इतक्या’ ठिकाणी मारले छापे!

होर्मूझ सामुद्रधुनीची कोंडी फोडण्यासाठी १२ देश एकत्र; बैठकीसाठी फ्रांस-ब्रिटनचा पुढाकार..!

एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारची चिंता वाढवणार, देशात पुढील 4 वर्षे गॅस टंचाई?

Nagpur News: संशोधन, जिज्ञासा, निरंतर शिकण्याची वृत्ती आत्मसात करा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अमेरिका- इराण यांच्यात गुरुवारी चर्चेची दुसरी फेरी; इराणच्या युरेनियन संवर्धनावर अमेरिकेचा आक्षेप कायम..

Leave a Comment