होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Gold-Silver Rates : घसरणीला अखेर ब्रेक, जाणून घ्या आजचे दर

On: February 3, 2026 3:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Gold-Silver Rates :  गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सोने-चांदीच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. आज मंगळवारी जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचले असून, चांदीचे दर 2 लाख 67 हजार 800 रुपये आहेत.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,५१,९००
२२ कॅरेट – १,३९,२५०
१८ कॅरेट – १,१३,९६०

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,५१,७५०
२२ कॅरेट – १,३९,१००
१८ कॅरेट – १,१३,८१०

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट –  १,५३,०६०
२२ कॅरेट –  १,४०,३००
१८ कॅरेट –  १,२०,०००

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट –  १,५१,७५०
२२ कॅरेट –  १,३९,१००
१८ कॅरेट –  १,१३,८१०

अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट –  १,५१,८००
२२ कॅरेट –  १,३९,१५०
१८ कॅरेट –  १,१३,८६०

लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट –  १,५१,९००
२२ कॅरेट –  १,३९,२५०
१८ कॅरेट –  १,१३,९६०

पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट –  १,५१,८००
२२ कॅरेट –  १,३९,१५०
१८ कॅरेट –  १,१३,८६०

हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट –  १,५१,७५०
२२ कॅरेट –  १,३९,१००
१८ कॅरेट –  १,१३,८१०

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सोनम वांगचुक यांचा हस्त लिखित संदेश, काय म्हणाले वांगचुक आणि त्यांची प्रकृती कशी ‘ते’ जाणून घ्या

America- Iran conflict: सैनिकांच्या मृत्यूनंतर अमेरिका चवताळला; इराणच्या केशम बेटावर बॉम्बहल्ला

Sonam Wangchuk: संसद परिसरात बंदोबस्त वाढवला; २० जुलैच्या मोर्चाबाबत पोलीसाचा हाय अलर्ट; सोनम वांगचुक डॉक्तरांच्या देखरेखीखाली

CJP Protest: सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेले; अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली, दिल्ली पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे उपोषण २० व्या दिवशीही सुरू; तब्येत खालावली, आंदोलनस्थळी महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी!

युद्ध भडकले: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला; तेहरानचा पलटवार, आखाती देशांना केले लक्ष

Leave a Comment