होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

8th Pay Commission : प्रतीक्षा संपली! अखेर…, सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन 

On: February 8, 2026 1:12 PM
Follow Us:
---Advertisement---

8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचारी ज्या 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या प्रकियेला आता अधिकृत सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट लाँच केली असून, त्याद्वारे सरकारी कर्मचारी, मंत्रालये, विविध बिभाग तसे इतर संबंधित घटकांकडून थेट सूचना आणि मते मागवण्यात येत आहेत. विशेषतः ही वेबसाईट MyGov पोर्टलशी जोडण्यात आल्याने सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनाही आपली भूमिका मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

 

https://x.com/ManjeetIMOPS/status/2020054503136112643?s=20

8व्या वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट 8cpc.gov.in अशी असून, ती सध्या लाईव्ह आहे. या संकेतस्थळावर आयोगाची रचना, अध्यक्ष व सदस्यांची माहिती, सध्याचे कामकाज आणि पुढील प्रक्रिया याबाबत सविस्तर तपशील देण्यात आला आहे. वेबसाईट लाँच झाल्यानंतर आयोगाने एक अधिकृत पोस्ट शेअर करत विविध घटकांकडून सूरूचना मागवल्या आहेत.

आयोगाकडून MyGov.in या पोर्टलवर 18 प्रश्नांची सविस्तर प्रश्नावली उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रश्नावलीद्वारे वेतनर्रचना, भत्ते सेवा अटी, सेवानिवृत्ती लाभ यासारख्या मुद्यांवर कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशांतील कर्मचारी, न्यायपालिका व नियामक आयोगातील अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी, कर्मचारी संघनांचे प्रतिनिधी ताईच संशीधक या सर्वांना आपली मते नोंदवता येणार आहेत.

कर्मचाऱ्यांना आवाहन

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, प्राप्त होणारी सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांनी कोणताही संकोच न करता आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यातील वेतनवाढ आणि सेवा-सुविधांवर याचा थेट परिणाम होणार असल्याने, ही प्रक्रिया कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सोनम वांगचुक यांचा हस्त लिखित संदेश, काय म्हणाले वांगचुक आणि त्यांची प्रकृती कशी ‘ते’ जाणून घ्या

America- Iran conflict: सैनिकांच्या मृत्यूनंतर अमेरिका चवताळला; इराणच्या केशम बेटावर बॉम्बहल्ला

Sonam Wangchuk: संसद परिसरात बंदोबस्त वाढवला; २० जुलैच्या मोर्चाबाबत पोलीसाचा हाय अलर्ट; सोनम वांगचुक डॉक्तरांच्या देखरेखीखाली

CJP Protest: सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेले; अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली, दिल्ली पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे उपोषण २० व्या दिवशीही सुरू; तब्येत खालावली, आंदोलनस्थळी महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी!

युद्ध भडकले: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला; तेहरानचा पलटवार, आखाती देशांना केले लक्ष

Leave a Comment