होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Bank Rules Change : ‘या’ बँकांमध्ये खाते आहे का? मग ही बातमी वाचा; 1 फेब्रुवारीपासून लागू होणार हे नवे नियम

On: January 31, 2026 5:25 PM
Follow Us:
---Advertisement---

Bank Rules Change :  उद्या रविवारी (१ फेब्रुवारी २०२६ ) SBI, HDFC, ICICI आणि PNB या चार बँकांचे काही नियम बदलणार आहेत. हे बदल ग्राहकांच्या दैनंदिन बँकिंग व्यवहार, IMPS व्यवहार शुल्क, क्रेडिट कार्ड फायदे आणि अपडेट्स यावर थेर परिणाम करणार आहेत. त्यामुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी असून, नेमके काय बदल होणार आहेत, जाणून घेऊया.

SBI चे नवीन नियम

SBI IMPS व्यवहार शुल्कात बदल करणार असून,  २५,००० ते १ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर रु २ +GST, १ लाख ते २ लाख रुपयांपर्यंत रु ६ +GST, आणि २ लाख रुपयांपर्यंत रु १ ० + GST आकारले जातील.

ICICI चे नवीन नियम

ICICI काही क्रेडिट कार्डवर उपलब्ध बुक मायशो मोफत चित्रपट तिकिटाचा लाभ बंद करणार असून, रिवोर्ड पॉईंट्स आणि इतर फायदे कायम राहणार आहे.

HDFC चे नवीन नियम

HDFC प्रीमियम इन्फिनिया मेटल कार्डसाठी रिवोड पॉईंट रिडंप्शनची मर्यादा लागू करण्यात येणार असून, आता ग्राहक दरमहा   ५  वेळा पॉईंट्स रीडिम करू शकणार आहेत.

PNB चे नवीन नियम

PNB ने ग्राहकांना २  फेब्रुवारी २ ० २ ६ पर्यंत KYC अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे वेळेवर अपडेट न केल्यास खात्यातील व्यवहारांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

Health Tips : तुमच्या घरातही लहान मुलं, पाळीव प्राणी आहेत? मग ही झाडे लावू नका; अन्यथा…

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सोनम वांगचुक यांचा हस्त लिखित संदेश, काय म्हणाले वांगचुक आणि त्यांची प्रकृती कशी ‘ते’ जाणून घ्या

America- Iran conflict: सैनिकांच्या मृत्यूनंतर अमेरिका चवताळला; इराणच्या केशम बेटावर बॉम्बहल्ला

Sonam Wangchuk: संसद परिसरात बंदोबस्त वाढवला; २० जुलैच्या मोर्चाबाबत पोलीसाचा हाय अलर्ट; सोनम वांगचुक डॉक्तरांच्या देखरेखीखाली

CJP Protest: सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेले; अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली, दिल्ली पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे उपोषण २० व्या दिवशीही सुरू; तब्येत खालावली, आंदोलनस्थळी महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी!

युद्ध भडकले: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला; तेहरानचा पलटवार, आखाती देशांना केले लक्ष

Leave a Comment