होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Gold-Silver Rates : सोने-चांदीच्या भावात घसरण सुरूच, जाणून घ्या दर

On: February 2, 2026 7:41 PM
Follow Us:
---Advertisement---

Gold-Silver Rates : चार दिवसात सोन्याच्या भावात २७ हजार रुपयांची घसरण झाली असून, आता प्रति १० ग्रॅम सोने १ लाख ५५ हजार रुपयांवर आहे. तर चांदीच्या भावात २५ हजारांची घसरण होऊन २ लाख ७५ हजारांवर आली आहे.

दिल्लीत सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,५१,६८०
२२ कॅरेट – १,३९,०५०
१८ कॅरेट – १,१३,८००

मुंबईत सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,५१,५३०
२२ कॅरेट – १,३८,९००
१८ कॅरेट – १,१३,६५०

चेन्नईत सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,५२,१८०
२२ कॅरेट – १,३९,५००
१८ कॅरेट – १,२०,०००

कोलकातामध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,५१,५३०
२२ कॅरेट – १,३८,९००
१८ कॅरेट – १,१३,६५०

अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,५१,५८० रुपये
२२ कॅरेट – १,३८,९५० रुपये
१८ कॅरेट – १,१३,७०० रुपये

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,५१,६८० रुपये
२२ कॅरेट – १,३९,०५० रुपये
१८ कॅरेट – १,१३,८०० रुपये

पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,५१,५८० रुपये
२२ कॅरेट – १,३८,९५० रुपये
१८ कॅरेट – १,१३,७०० रुपये

हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,५१,५३० रुपये
२२ कॅरेट – १,३८,९०० रुपये
१८ कॅरेट – १,१३,६५० रुपये

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सोनम वांगचुक यांचा हस्त लिखित संदेश, काय म्हणाले वांगचुक आणि त्यांची प्रकृती कशी ‘ते’ जाणून घ्या

America- Iran conflict: सैनिकांच्या मृत्यूनंतर अमेरिका चवताळला; इराणच्या केशम बेटावर बॉम्बहल्ला

Sonam Wangchuk: संसद परिसरात बंदोबस्त वाढवला; २० जुलैच्या मोर्चाबाबत पोलीसाचा हाय अलर्ट; सोनम वांगचुक डॉक्तरांच्या देखरेखीखाली

CJP Protest: सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेले; अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली, दिल्ली पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे उपोषण २० व्या दिवशीही सुरू; तब्येत खालावली, आंदोलनस्थळी महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी!

युद्ध भडकले: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला; तेहरानचा पलटवार, आखाती देशांना केले लक्ष

Leave a Comment