होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Gold Rate : सोने-चांदीच्या दरात घसरण, किती रुपयांनी?

On: February 13, 2026 12:39 PM
Follow Us:
---Advertisement---

Gold Rate : शुक्रवार, 13 रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोने दर प्रति ग्रॅम 262 रुपयांनी, 22 कॅरेट सोने दर प्रति ग्रॅम 240 रुपयांनी, 18 कॅरेट सोने दर प्रति ग्रॅम 193 रुपयांनी तर चांदी प्रति किलो ग्रॅम 15,000 रुपयांनी घसरली आहे.

जळगावसह मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 15,578 रुपये आहे. 22 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे 14,218 रुपये आणि 11684 रुपये आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 15,593 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 14,295 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 11, 699 रुपये आहे.

चेन्नई, कोइम्बतूर, मदुराई, सेलम आणि त्रिची येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 15,709 रुपये आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा भाव 14,400 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 12,400 रुपये आहे.

चांदीमध्येही घसरण

चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 15,000 रुपयांनी कमी झाला आहे.  प्रति ग्रॅमचा भाव 15 रुपयांनी कमी झाला आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे, वडोदरा आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये 10 ग्रॅम चांदीचा भाव 2800 रुपये, 100 ग्रॅम चांदीचा भाव 28,000 रुपये आणि एक  किलोग्रॅम चांदीचा भाव 2,80,000 रुपये आहे.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी ‘शौर्य मराठी’च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)  

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सोनम वांगचुक यांचा हस्त लिखित संदेश, काय म्हणाले वांगचुक आणि त्यांची प्रकृती कशी ‘ते’ जाणून घ्या

America- Iran conflict: सैनिकांच्या मृत्यूनंतर अमेरिका चवताळला; इराणच्या केशम बेटावर बॉम्बहल्ला

Sonam Wangchuk: संसद परिसरात बंदोबस्त वाढवला; २० जुलैच्या मोर्चाबाबत पोलीसाचा हाय अलर्ट; सोनम वांगचुक डॉक्तरांच्या देखरेखीखाली

CJP Protest: सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेले; अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली, दिल्ली पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे उपोषण २० व्या दिवशीही सुरू; तब्येत खालावली, आंदोलनस्थळी महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी!

युद्ध भडकले: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला; तेहरानचा पलटवार, आखाती देशांना केले लक्ष

Leave a Comment