होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Gold and Silver Rate : मार्केट उघडताच विक्रमी उलथापालथ, जाणून घ्या दर

On: January 12, 2026 7:26 AM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Gold and Silver Rate : आज सोमवारी (दि.१२) सकाळी सोन्याचे दर १६०० रुपयांनी वाढून १,३९,३३४ रुपये प्रति तोळा झाले आहे. तर चांदी ९,०३८ रुपयांनी वाढून २,५२,३६२ रुपये प्रति किलोवर ​​पोहोचली आहे. दरम्यान, वर्षभरात चांदीची किंमत एक लाखांपेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४२,३०० रुपये
२२ कॅरेट – १,३०,४५० रुपये
१८ कॅरेट – १,०६,७६० रुपये

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४२,१५० रुपये
२२ कॅरेट – १,३०,३०० रुपये
१८ कॅरेट – १,०६,६१० रुपये

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४३,१३० रुपये
२२ कॅरेट – १,३१,२०० रुपये
१८ कॅरेट – १,०९,४५० रुपये

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४२,१५० रुपये
२२ कॅरेट – १,३०,३०० रुपये

१८ कॅरेट – र१,०६,६१० रुपये

अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४२,२०० रुपये
२२ कॅरेट – १,३०,३५० रुपये
१८ कॅरेट – १,०६,६६० रुपये

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४२,३०० रुपये
२२ कॅरेट – १,३०,४५० रुपये
१८ कॅरेट – १,०६,७६० रुपये

पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४२,२०० रुपये
२२ कॅरेट – १,३०,३५० रुपये
१८ कॅरेट –  १,०६,६६० रुपये

हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४२,१५० रुपये
२२ कॅरेट – १,३०,३०० रुपये
१८ कॅरेट – १,०६,६१० रुपये

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

बागडिही-झारसुगुडा चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस गाडी रद्द

कुस्तीपटू अश्विनी पोळ आत्महत्येनंतर तिच्या वडिलांचा मोठा खुलासा

फेसर्डी गावासाठी स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान द्या; मनसेतर्फे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

रेशनींग दुकानदारांचे ७ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन; ‘e-POS’ मशीनच्या तांत्रिक आडचणींविरोधात एक दिवस वितरण बंद

मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येणार याचे नियोजन सुरू: एकनाथ शिंदे

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

Leave a Comment