Jalgaon Gold and Silver Rate : आज सोमवारी (दि.१२) सकाळी सोन्याचे दर १६०० रुपयांनी वाढून १,३९,३३४ रुपये प्रति तोळा झाले आहे. तर चांदी ९,०३८ रुपयांनी वाढून २,५२,३६२ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दरम्यान, वर्षभरात चांदीची किंमत एक लाखांपेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४२,३०० रुपये
२२ कॅरेट – १,३०,४५० रुपये
१८ कॅरेट – १,०६,७६० रुपये
मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४२,१५० रुपये
२२ कॅरेट – १,३०,३०० रुपये
१८ कॅरेट – १,०६,६१० रुपये
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४३,१३० रुपये
२२ कॅरेट – १,३१,२०० रुपये
१८ कॅरेट – १,०९,४५० रुपये
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४२,१५० रुपये
२२ कॅरेट – १,३०,३०० रुपये
१८ कॅरेट – र१,०६,६१० रुपये
अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४२,२०० रुपये
२२ कॅरेट – १,३०,३५० रुपये
१८ कॅरेट – १,०६,६६० रुपये
लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४२,३०० रुपये
२२ कॅरेट – १,३०,४५० रुपये
१८ कॅरेट – १,०६,७६० रुपये
पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४२,२०० रुपये
२२ कॅरेट – १,३०,३५० रुपये
१८ कॅरेट – १,०६,६६० रुपये
हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४२,१५० रुपये
२२ कॅरेट – १,३०,३०० रुपये
१८ कॅरेट – १,०६,६१० रुपये









