शौर्य मराठी हे महाराष्ट्रातील झपाट्याने वाढणारा एक मीडिया ग्रुप आहे जे मुद्रित, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात काम करत आहे. आम्ही समाजातील घडामोडींचे अचूक, सत्य व निष्पक्ष वृत्तांकन करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहोत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, ग्रामीण व शहरी विषयांवरील बातम्या व विश्लेषण प्रसारित करणे हे शौर्य मराठीचे प्रमुख कार्य आहे.
लोकशाही मूल्ये जपणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करणे आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देणे हा शौर्य मराठीचा मूलभूत उद्देश आहे.
अनुभवी पत्रकार व प्रतिनिधींच्या माध्यमातून जबाबदार पत्रकारिता करणे हीच शौर्य मराठीची ओळख आहे.





