होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Gold-Silver Rate : आज सोने-चांदीचे दर वाढले की घसरले? जाणून घ्या…

On: February 4, 2026 12:30 PM
Follow Us:
---Advertisement---

Gold-Silver Rate : आज बुधवारी 24 कॅरेट सोने दरात प्रति ग्रॅम 660 रुपयाने, 22 कॅरेट सोने दरात प्रति ग्रॅम 605 रुपयाने, 18 कॅरेट सोने दरात प्रति ग्रॅम 495 रुपयांनी वाढ झाली आहे.

जळगाव सुवर्ण बाजारपेठेत सोने दर जीएसटीसह 1 लाख 64 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी जीएसटीसह 2 लाख 98 हजार 700 रुपयांवर पोहोचली आहे.

दिल्ली, जयपूर, लखनऊ, चंदीगड, अयोध्या, गुडगाव, गाझियाबाद, नोएडा, कानपूर, लुधियाना, अमृतसर यासारख्या शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोने ग्रॅम दर 16,068 रुपये, 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 14,730 रुपये आणि 18 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 12,055 रुपये आहे.

मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ, पुणे, विजयवाडा, नागपूर, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, म्हैसूर आणि अमरावती येथे आज 24 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 16,053 रुपये, 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 14,715 रुपये आणि 18 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 12,040 रुपये आहे.

चेन्नई, मदुराई, सेलम, त्रिची सारख्या अनेक दक्षिण भारतातील शहरांमध्ये 24 कॅरेट कॅरेट सोने प्रति ग्रॅम 16,253 रुपये, 22 कॅरेट कॅरेट सोने प्रति ग्रॅम 14,900 रुपये आणि 18 कॅरेट कॅरेट सोने प्रति ग्रॅम 12,755 रुपये आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment