होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

Gold-silver rates : सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ, जाणून घ्या ताजे दर

On: January 6, 2026 6:59 AM
Follow Us:
---Advertisement---

Gold-silver rates : जळगाव : घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. चांदीच्या भावात चार हजार ७५० रुपयांची वाढ झाली असून , भाव दोन लाख ३९ हजार ७५० रुपयांवर पोहचले आहे. तर सोने भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३६ हजार २०० रुपयांवर पोहचले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवस भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात शनिवारी घसरण झाली होती.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,९७०
२२ कॅरेट – ₹१,२७,४००
१८ कॅरेट – ₹१,०४,२७०

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,८२०
२२ ​​कॅरेट – ₹१,२७,२५०
१८ कॅरेट – ₹१,०४,१२०

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३९,९७०
२२ कॅरेट – ₹१,२८,३००
१८ कॅरेट – ₹१,०७,०००

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,८२०
२२ ​​कॅरेट – ₹१,२७,२५० रुपये.

१८ कॅरेट – रु. १,०४,१२०

अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,३८,८७० रुपये
२२ कॅरेट – १,२७,३०० रुपये
१८ कॅरेट – १,०४,१७० रुपये

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,३८,९७० रुपये
२२ कॅरेट – १,२७,४०० रुपये
१८ कॅरेट – १,०४,२७० रुपये

पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,३८,८७० रुपये
२२ कॅरेट – १,२७,३०० रुपये
१८ कॅरेट – रु. १,०४,१७०

हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,८२०
२२ ​​कॅरेट – ₹१,२७,२५०
१८ कॅरेट – ₹१,०४,१२०

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment