होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Gold-Silver Rates : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ताजे भाव

On: February 12, 2026 12:05 PM
Follow Us:
---Advertisement---

Gold-Silver Rates : सोने- चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच असून, गुरुवारी पुन्हा किमती घसरल्या आहेत. अर्थात एक किलो चांदीची किंमत 2 हजार 565 रुपयांनी कमी झाली आहे. तर सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 1 हजार 54 रुपयांची घसरण झाली आहे.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,58,550
22 कॅरेट –  1,45,350
18 कॅरेट –  1,18,950

मुंबईत सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,58,400
22 कॅरेट – 1,45,200
18 कॅरेट – 1,18,800

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,59,280
२२ कॅरेट –  1,46,000
१८ कॅरेट –  1,26,000

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

24 कॅरेट –  1,58,400
22 कॅरेट –  1,45,200
18 कॅरेट –  1,18,800

अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट –  1,58,450
22 कॅरेट –  1,45,250
18 कॅरेट –  1,18,850

लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट –  1,58,550
22 कॅरेट –  1,45,350
18 कॅरेट –  1,18,950

पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट –  1,58,450
22 कॅरेट –  1,45,250
18 कॅरेट – 1,18,850

हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट –  1,58,400
22 कॅरेट –  1,45,200
18 कॅरेट –  1,18,800

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment