Gold Rate : जळगावच्या सराफ बाजारात आज रविवारी (दि. ८ फेब्रुवारी) सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार 300 रुपये तर चांदीच्या दरात 5 हजारांची वाढ झाली आहे. परिणामी सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 135 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 67 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत.
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,750
22 कॅरेट – 1,43,700
18 कॅरेट – 1,17,600
मुंबईत सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,600
22 कॅरेट – 1,43,550
18 कॅरेट – 1,17,450
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
२४ कॅरेट – 1,57,310
22 कॅरेट – 1,44,200
18 कॅरेट – 1,23,500
सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) कोलकातामध्ये
24 कॅरेट – 1,56,600
22 कॅरेट – 1,43,550
18 कॅरेट – 1,17,450
अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – 1,56,650
२२ कॅरेट – 1,43,600
१८ कॅरेट – 1,17,500
लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – 1,56,750
२२ कॅरेट – 1,43,700
१८ कॅरेट – 1,17,600
पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – 1,56,650
२२ कॅरेट – 1,43,600
१८ कॅरेट – 1,17,500
हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – 1,56,600
२२ कॅरेट – 1,43,550
१८ कॅरेट – 1,17,450
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)









