जळगाव : जळगाव सुर्वण बाजारपेठेत सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून, चांदीत आठ हजार रुपयांची वाढ होऊन ती २ लाख ६२ हजार रुपयांवर पोहचली आहे. तर सोन्याच्या भावात १ हजार ८०० रुपयांची वाढ होऊन ते १ लाख ४० हजार ८०० रुपयांवर पोहचले आहे. दरम्यान, ३ व ८ जानेवारी हे दोन दिवस वगळता चांदीच्या भावात सतत वाढ सुरू आहे.
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,४२,६८०
२२ कॅरेट – ₹१,३०,८००
१८ कॅरेट – ₹१,०७,०५०
मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,४२,५३०
२२ कॅरेट – ₹१,३०,६५०
१८ कॅरेट – ₹१,०६,९००
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,४३,६८०
२२ कॅरेट – ₹१,३१,७००
१८ कॅरेट – ₹१,०९,८००
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,४२,५३०
२२ कॅरेट – ₹१,३०,६५० रुपये.
१८ कॅरेट – रु. १,०६,९००
अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४२,५८० रुपये
२२ कॅरेट – १,३०,७०० रुपये
१८ कॅरेट – १,०६,९५० रुपये
लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४२,६८० रुपये
२२ कॅरेट – १,३०,४६० रुपये
१८ कॅरेट – १,०७,०५० रुपये
पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,४२,५८० रुपये
२२ कॅरेट – १,३०,७०० रुपये
१८ कॅरेट – रु. १,०६,९५०
हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,४२,५३०
२२ कॅरेट – ₹१,३०,६५०
१८ कॅरेट – ₹१,०६,९००









