होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

चांदी ब्रेक घेईना; पुन्हा सहा हजाराने वधारली, जाणून घ्या दर

On: January 14, 2026 5:13 AM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : पाच दिवसांपासून चांदीच्या भावात वाढ सुरू असून त्यात पुन्हा सहा हजार रुपयांची वाढ होऊन ती दोन लाख ६८ हजार रुपयांवर पोहचली आहे. तर सोन्याच्या भावात २०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ४१ हजार रुपयांवर पोहचले आहे.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,४३,७७०
२२ कॅरेट – ₹१,३१,८००
१८ कॅरेट – ₹१,०७,८७०

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,४३,६२०
२२ ​​कॅरेट – ₹१,३१,६५०
१८ कॅरेट – ₹१,०७,७२०

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,४४,८८०
२२ कॅरेट – ₹१,३२,८००
१८ कॅरेट – ₹१,१०,८००

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,४३,६२०
२२ ​​कॅरेट – ₹१,३१,६५० रुपये.

१८ कॅरेट – रु. १,०७,७२०

अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४३,६७० रुपये
२२ कॅरेट – १,३१,७०० रुपये
१८ कॅरेट – १,०७,७७० रुपये

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४३,७७० रुपये
२२ कॅरेट – १,३१,४६० रुपये
१८ कॅरेट – १,०७,८७० रुपये

पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४३,६७० रुपये
२२ कॅरेट – १,३१,७०० रुपये
१८ कॅरेट – रु. १,०७,७७०

हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,४३,६२०
२२ ​​कॅरेट – ₹१,३१,६५०
१८ कॅरेट – ₹१,०७,७२०

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment