Gold-Silver Rates : जळगाव सुवर्ण बाजारपेठेत आज बुधवारी (दि . २१ जानेवारी) २४ कॅरेट सोने दर प्रति तोळ्यामागे ५ हजार २० रुपयांनी, २२ कॅरेट सोने दर ४,६०० रुपयांनी, ८ ग्रॅम सोने दर ३,६८० रुपयांनी आणि १८ कॅरेट सोने दरात प्रति तोळ्यामागे ३,७७० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदी दरात प्रति किलो ५ हजार रुपयांची वाढ होऊन ती ३,२५,००० रुपयांवर पोहोचली आहे.
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,५४,९५०
२२ कॅरेट – ₹१,४२,०५०
१८ कॅरेट – ₹१,१६,२६०
मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,५४,८००
२२ कॅरेट – ₹१,४१,९००
१८ कॅरेट – ₹१,१६,११०
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,५५,४६०
२२ कॅरेट – ₹१,४२,५००
१८ कॅरेट – ₹१,१८,९००
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,५४,८००
२२ कॅरेट – ₹१,४१,९००
१८ कॅरेट – ₹१,१६,११०
अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,५४,८५०
२२ कॅरेट – ₹१,४१,९५०
१८ कॅरेट – ₹१,१६,१६०
लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,५४,९५०
२२ कॅरेट – ₹१,४२,०५०
१८ कॅरेट – ₹१,१६,२६०
पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,५४,८५०
२२ कॅरेट – ₹१,४१,९५०
१८ कॅरेट – ₹१,१६,१६०
हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,५४,८००
२२ कॅरेट – ₹१,४१,९००
१८ कॅरेट – ₹१,१६,११०









