होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच, जाणून घ्या दर

On: January 7, 2026 7:42 AM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : जळगाव सुवर्ण बाजारपेठेत सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून चांदीच्या भावात ९ हजार २५० रुपयांची वाढ झाल्याने ती २ लाख ४९ हजार रुपयांवर पोहचलली आहे. तर सोने भावात १ हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते १ लाख ३७ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहे.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,९८०
२२ कॅरेट – ₹१,२७,४१०
१८ कॅरेट – ₹१,०४,२८०

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,८३०
२२ कॅरेट – ₹१,२७,२६०
१८ कॅरेट – ₹१,०४,१३०

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,४०,४००
२२ कॅरेट – ₹१,२८,७००
१८ कॅरेट – ₹१,०७,३५०

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३९,४८०
२२ कॅरेट – ₹१,२७,८५० रुपये.

१८ कॅरेट – रु. १,०४,६१०

अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,३८,८८० रुपये
२२ कॅरेट – १,२७,३१० रुपये
१८ कॅरेट – १,०४,१८० रुपये

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,३९,६३० रुपये
२२ कॅरेट – १,२८,००० रुपये
१८ कॅरेट – १,०४,७६० रुपये

पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,३९,५३० रुपये
२२ कॅरेट – १,२७,९०० रुपये
१८ कॅरेट – रु. १,०४,६६०

हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३९,४८०
२२ कॅरेट – ₹१,२७,८५०
१८ कॅरेट – ₹१,०४,६१०

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment