Gold Rate : सोन्या-चांदीच्या दरात आज सोमवार, ९ फेब्रुवारी पुन्हा वाढ झाली आहे. परिणामी आता एका तोळा सोने खरेदीसाठी विनाजीएसटी 1 लाख 58 हजार 500 रुपये, तर एक किलो चांदी खरेदीसाठी तब्बल 2 लाख 61 हजार 870 रुपये मोजावे लागणार आहे.
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,740
22 कॅरेट – 1,43,690
18 कॅरेट – 1,17,590
मुंबईत सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,590
२२ कॅरेट – 1,43,540
18 कॅरेट – 1,17,440
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,57,300
22 कॅरेट – 1,44,190
18 कॅरेट – 1,23,490
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,590
२२ कॅरेट – 1,43,540
18 कॅरेट – 1,17,440
अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,640
२२ कॅरेट – 1,43,590
18 कॅरेट – 1,17,490
लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,740
22 कॅरेट – 1,43,690
18 कॅरेट – 1,17,590
पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,640
22 कॅरेट – 1,43,590
18 कॅरेट – 1,17, 490
हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,590
22 कॅरेट – 1,43,540
18 कॅरेट – 1,17,440
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)









