BMC Election Result Live Update : भाजपने दोन दशकांत पहिल्यांदाच इतिहास रचला आहे. दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने (एआयएमआयएम) सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तीन प्रभागांमध्ये एआयएमआयएमचे उमेदवार इर्शाद खान (वॉर्ड १३५), महजबीन अतिक अहमद (वॉर्ड १३४) आणि खैरुनिसा हुसेन (वॉर्ड १४५) विजयी झाले आहेत.
जवळपास निश्चित निकाल : भाजप-९० एसएस-२८ यूबीटी-६३ राष्ट्रवादी काँग्रेस-० काँग्रेस-१२ राष्ट्रवादी काँग्रेस सपा-१ मनसे-६
भाजप 92 जागांवर, यूबीटी 60 आणि शिवसेना (शिंदे) 26 जागांवर आघाडीवर आहे.
प्रभाग क्रमांक 53 – जितेंद्र वळवी (UBT)
प्रभाग क्रमांक 87 – कृष्णा पारकर (भाजप)
प्रभाग क्रमांक 103 – हेतल गाला (भाजप)
प्रभाग क्रमांक 107 – नील किरीट सोमय्या (भाजप)
प्रभाग क्रमांक 123 – सुनील मोरे (UBT)
प्रभाग क्रमांक 124 – शकीना शेख (UBT)
प्रभाग क्रमांक १३५ – नवनाथ बन (भाजप)
प्रभाग १५६ – अश्विनी माटेकर (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १५७ – आशा तावडे (भाजप)
प्रभाग क्रमांक 164 – शैला लांडे (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १६५ – अश्रफ आझमी (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 2 – तेजस्वी घोसाळकर (भाजप)
प्रभाग क्रमांक १९ – प्रकाश तावडे (भाजप)
प्रभाग क्रमांक 20 – दीपक तावडे (भाजप)
प्रभाग क्रमांक 32 – गीता भंडारी (UBT)
प्रभाग क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा, भाजप
प्रभाग क्रमांक 50 – विक्रम राजपूत, भाजप
प्रभाग क्रमांक ५१ – वर्षा टेंबेलकर (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ६० – मेघना काकडे (UBT)
प्रभाग 182 – मिलिंद वैद्य, यूबीटी
प्रभाग 183 – आशा काळे, काँग्रेस
प्रभाग 193 – हेमांगी वर्डीकर
प्रभाग 201 – इरम सिद्दीकी, इतर
प्रभाग 204 – अनिल कोकीड, शिवसेना
प्रभाग 207 – रोहिदास लोखंडे, भाजप
प्रभाग 214 – अजय पाटील, भाजप
प्रभाग 215 – संतोष ढोले, भाजप









