होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

Gold-silver rate : सोने स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या दर

On: January 8, 2026 5:37 AM
Follow Us:
---Advertisement---

Gold-silver rate : गुरुवारी, ८ जानेवारी रोजी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत ७५० रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात १,७२० रुपयांनी घसरण झाली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या व्हेनेझुएलातील लष्करी कारवाईमुळे भूराजकीय तणाव निर्माण झाला आहे. परिणामी आगामी दिवसात दोन्ही धातूंचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दिल्लीमध्ये सोन्याची किंमत (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,१५०
२२ कॅरेट – ₹१,२६,६५०
१८ कॅरेट – ₹१,०३,६५०

मुंबईमध्ये सोन्याची किंमत (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,०००
२२ कॅरेट – ₹१,२६,५००
१८ कॅरेट – ₹१,०३,५००

चेन्नईमध्ये सोन्याची किंमत (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३९,०९०
२२ कॅरेट – ₹१,२७,५००
१८ कॅरेट – ₹१,०६,४००

कोलकातामध्ये सोन्याची किंमत (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,३८,०००
२२ कॅरेट – १,२६,५००
१८ कॅरेट – १,०३,५००

अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,०५०
२२ कॅरेट – ₹१,२६,५५०
१८ कॅरेट – ₹१,०३,५५०

लखनौमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,१५०
२२ कॅरेट – ₹१,२६,६५०
१८ कॅरेट – ₹१,०३,६५०

पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,०५०
२२ कॅरेट – ₹१,२६,५५०
१८ कॅरेट – ₹१,०३,५५०

हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३८,०००
२२ कॅरेट – ₹१,२६,५००
१८ कॅरेट – ₹१,०३,५००

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment