होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

लोकसेवेतून जिवंत ठेवली मानवतेची ज्योत! कै. ॲड उज्वला गायकवाड यांना अनोखी श्रद्धांजली!

On: April 6, 2026 3:38 PM
Follow Us:
---Advertisement---

Social News: सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालत उज्वल विकास बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या वतीने कै. ॲड. उज्वला गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त तपोवन येथील स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम येथे हृदयस्पर्शी पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आपल्या समाजातून जे उत्पन्न कमावतो त्यातील एक हिस्सा पुन्हा समाजासाठी वापरावा असा उदांत हेतू ठेवून काम करणारे लोक फार थोडे आहेत. संपूर्ण हयात आपली लोकसेवेसाठी घालवली, गरजूंना मदत केली, कुठलीच अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने ते आपले काम करत राहतात. कै. ॲड उज्वला गायकवाड यांचे तेच कार्य गायकवाड परिवाराने पुढे चालू ठेवले आहे. त्याच्या स्मरणार्थ या प्रसंगी तपोवनातील आश्रमात सुमारे ५० बेघर स्त्री-पुरुषांना अन्नदान करण्यात आले.

या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यातील एक दिवस तरी आनंदाने जावा ही भावना होती. मानवतेची सेवा हीच खरी श्रद्धांजली” हा संदेश या कार्यक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रविंद्रकुमार गायकवाड, सचिव डॉ. अनिल आठवले तसेच सदस्य राजेश काळे, सागर बेदरकर, निलेश खोडे, सौ. मृणाली कर्णिक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मयूर शर्मा, विकी बागुल, सौ. हरिता देवरे, चेतन देवरे, कुंदा उदावंत, अतुल उदावंत, अनिल कळंके, अनिल बाठे, नंदिनी टोमपे संदीप कुयटे आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सद्या जळगावकरांना गारव्याचा दिलासा मात्र पुढील काळात उन्हाळा परीक्षा पाहणारा?

Railway Division Of Bhusaval: भुसावळ विभागाने या सेक्शनवरील वेगमर्यादा हटविली; वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना!

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी- आ. सुरेश भोळे; भाजपचा 46 वा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने पटकावला चषक! ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’

LPG Shortage: एलपीजी वितरण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ प्रमाणेच होणार! या प्रणालीचा वापर 90% पर्यंत वाढला..

घरपट्टी- पाणीपट्टी इंडेक्स क्रमांक बंदची अफवा! मनपाने केला सायबर पोलिसात गुन्हा दाखल..

Leave a Comment