होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अमेरिका-इराण युद्ध थांबणार? शांतता चर्चेसाठी हालचालींना वेग; होर्मूझ बाबत इराण काय म्हणाले

On: March 22, 2026 7:00 PM
Follow Us:
---Advertisement---

America Israal Iran war: अमेरिका इस्रायल इराण युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात पोचले आहे. दोन्ही गट आतापर्यंत माघार घेत नसल्याने गॅस आणि तेल पुरवठ्याचे कोंडी फुटणं नसल्याने जगभरात गॅस आणि तेलाची टंचाई जाणवत आहे. जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाल्याने, अमेरिका मित्र देश आक्रमक झाले आहे. दरम्यान ट्रूम्प यांनी इराणला ४८ तासात सामुद्रधुनी मोकळी करण्याची धमकी दिली आहे अन्यथा त्याचे परिणाम होईल असा अमेरिकेने इशारा दिला आहे. दरम्यान होर्मूझ खाडीतून इराणचे शत्रू वगळता सर्वांना वाहतूक खुली असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. त्यात शांतता ही युद्ध थांबण्याची या युद्धामुळे जगभरात ऊर्जा पुरवण्यासाठी महत्त्वाचा असलेला जलमार्ग म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्येही तणाव आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याने जगातील अनेक देशांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा देत येत्या ४८ तासांत ही सामुद्रधुनी खुली करण्याची धमकी दिली होती.

जगभरात गॅस आणि तेलाचे टंचाई जाणवत असल्याने अमेरिका आणि त्याचे सहयोगी राष्ट हा होर्मूझ सामुद्रधुनीचा मार्ग खुला कारण्यासाठी प्रयत्नशील आहे . अमेरिकेने इराणला 48 तासात हा मार्ग खुला करण्याची धमकी दिली आहे. दरम्यान जगभरातील ऊर्जा संकट लक्षात घेऊन इराणचे आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतील प्रतिनिधी अली मौसवी यांनी शत्रूची जहाजे वगळता हा जलमार्ग सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुला राहील. तसंच सागरी सुरक्षा सुधारण्यासाठी आणि आखातातील जहाजांचे संरक्षण करण्यासाठी तेहरान संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेशी सहकार्य करण्यास तयार आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment