होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

विद्यार्थ्यांसाठी खा. शरद पवार मैदानात, थेट जंतम-मंतर गाठले; तरुणांच्या आदोलनाला समर्थन

On: July 21, 2026 6:01 PM
Follow Us:
---Advertisement---

Cockroch Janta Party: नीट पेपर फुटीप्रकरणी नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आता विरोधकांचं राजकीय बळ मिळताना दिसत आहे. एकीकडे राहुल गांधी हे त्यांच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी धडकले आहेत तर त्याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) हेदेखील विद्यार्थ्यांसाठी मैदानात आले आहेत. शरद पवार हे दिल्लीतील जंतर मंतर (Delhi Jantar Mantar Protest) मैदानावर पोहोचले आहेत. यावेळी शरद यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. शरद पवारांनी यावेळी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीवर चिंता व्यक्त केल्याचं दिसून आले.

दरम्यान जंतरमंतरवर झालेल्या लाठीचार्ज नंतर तरुणांची भेट घेण्यासाठी खा.शरद पवार आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले. पवारांनी अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्याशी चर्चा केली. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर कसे अत्याचार केले, त्यांना कसे मारहाण केली याची माहिती दिली. पेपर लीक होऊनसुद्धा, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाऊनसुद्धा शिक्षण मंत्र्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, अशी तक्रार अभिजीत दिपके यांनी यावेळी शरद पवारांकडे केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

बागडिही-झारसुगुडा चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस गाडी रद्द

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

Leave a Comment