होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

लाठीचार्जनंतर: सोनम वांगचुक आपले उपोषण सुरूच ठेवणार; आंदोलनाचा आज निर्णायक दिवस, जंतर-मंतरवर सुरक्षेत वाढ

On: July 21, 2026 12:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Cockroch Janta Party Protest: सामाजिक कार्यकतें कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी म्हटले आहे की, ते आपले उपोषण सुरू ठेवतील. वांगचुक “जोपर्यंत तरुण नेत्यांना संसद भवनात खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही, किंवा मला येथे रुग्णालयात खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मी माझे उपोषण सुरू ठेवीन. मला आशा आहे की सरकार शिक्षणमंत्र्यांना जबाबदार धरेल, असे म्हटले आहे.

दरम्यान कालच्या गोंधळानंतर झालेल्या लाठीहल्ल्यात १५० आंदोलक जखमी झाले आहे. तर झालेल्या दगड फेकीत ११८ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची पोस्ट दिल्ली पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी ५ गुन्हे दाखल झाले असे एका वृत्तसंस्थने माहिती दिली आहे. यात विनापरवाना संसद परिसरात द्रोण शूटिंगचा हे एक गुन्हा आहे. तसेच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका सीजेपीने घेतली आहे. त्यामुळे जंतर-मंतरवर पुन्हा अभिजित दिपकेसह आंदोलक जमले आहे.

जंतर-मंतरवर सुरक्षा वाढवली

आंदोलकांनी जंतर मंतरवर पुन्हा मंच उभारला असताना, पोलिसांनीही सुरक्षा वाढवली आहे. जंतर मंतरकडे जाणारे रस्ते खुले आहेत, परंतु संसद भवनाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, आंदोलक आज पुन्हा संसदेच्या दिशेने मोर्चा काढू शकतात अशी भीती पोलिसांना वाटत आहे. याशिवाय, अनेक विरोधी पक्षनेते आज जंतर मंतरवर येऊ शकतात. एकूणच, पोलीस आज हाय अलर्टवर असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.

दिल्ली पोलिसांवर दीपकेंचे गंभीर आरोप

दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये १५० विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. होय, लाठीचार्जमध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. होय, रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. इथे काही वाईट घडल्यास पंतप्रधान मोदी जबाबदार असतील. दिल्ली पोलीस जंतरमंतर परिसरात चौकशीशिवाय कोणालाही शिक्षा देत नाही. मग काल जंतरमंतरवर दगडाने भरलेले ट्रक कुठून आले. याचा अर्थ दिल्ली पोलिसांचे पद्धतशीर नियोजन असावे. कधीकधी साध्या वेशातील गुंड पोलिसांना काठ्यांनी मारहाण करत असत. पोलिसांनी सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली मॅडम यांच्यावर छापा टाकला. संदीप लांबा नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांचा खटला चालवला. अभिजीत दीपके यांनी सांगितले की, त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली. महिला आंदोलकांवर ही लाठीहल्ला करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप केला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

विद्यार्थ्यांसाठी खा. शरद पवार मैदानात, थेट जंतम-मंतर गाठले; तरुणांच्या आदोलनाला समर्थन

विरोधीपक्ष नेते खा. राहुल गांधी यांचा पंतप्रधानच्या निवासस्थानावर मोर्चा; रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची ही घेतली भेट

नीट पेपरफुटी प्रकरण: पंतप्रधानाचे महत्त्वाचे विधान; काय म्हणाले ते जाणून घ्या

सीजेपी आंदोलनाने सरकार नरमले, मंत्री जे पी नड्डा नेतृत्वाशी चर्चा करणार; ‘या’ आहेत सीजेपीच्या मागणी

सीजेपीचा दावा, अभिजित दीपके पोलिसांच्या ताब्यात;..तर पोलीस म्हणाले, दिपके ताब्यात नाही! दीपकेंनी उपोषण सोडले

आंदोलक संसद भवनावर धडकले: वांगचुक म्हणाले, मला संसदेतील मोर्चात सहभागी व्हायचंय; सौरभ दास आणि आशुतोष यांची जेपी नड्डा यांच्याशी भेट

Leave a Comment