होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीला उधाण, एस.के.ज्वेलर्सतर्फे ग्राहकांना विशेष ऑफर्स..

On: April 18, 2026 6:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Amalner News: लग्नसराई व अक्षय्य तृतीया सणाच्या शुभ मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर शहरात सोन्याच्या खरेदीला मोठे उधाण आले आहे. अक्षय्य तृतीयाचा दिवस धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. हा दिवस महत्त्वाच्या अशा साडेतीन मुहू्र्ता पैकी आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने नागरिकांनी एस.के ज्वेलर्सच्या दुकानांकडे मोठी गर्दी केली आहे.

येथील अमळनेर नगरपरिषद जवळचं असलेले  आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एस.के. ज्वेलर्सकडून अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर सुरू केली आहे. सोन्याच्या वाढत्या दरांनंतरही ग्राहकांचा उत्साह कमी झालेला दिसत नाही. विशेषतः हलक्या वजनाच्या (लाईट वेट) दागिन्यांना मोठी मागणी असून, आकर्षक डिझाईन्समुळे ग्राहक खरेदीकडे वळत आहेत. लग्नसराईचा हंगाम लक्षात घेऊन अनेकांनी या दिवशी सोने खरेदीस प्राधान्य दिले आहे.

916 होलमार्क दागिने

ग्राहकांच्या हितासाठी एस.के. ज्वेलर्सकडून 916 होलमार्क दागिन्यांची खात्री दिली जात आहे तसेच दागिनांवर 4 टक्क्यांपासून मजुरी केली आहे, त्यामुळे ग्राहकांना विश्वासार्ह आणि परवडणारी खरेदी करता येत आहे. अक्षय्य तृतीया निमित्ताने दिवसभर सोन्याच्या दुकानांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोन्याच्या भाव वाढीमुळे लाईट वेट दागिन्यांची असंख्य व्हरायटीज उपलब्ध असून एस. के .ज्वेलर्स शाखा नंबर 2 ग्राहकांना अक्षय तृतीया व लग्न सराईत मुहूर्तावर सोने खरेदीचे आवाहन करत आहे.

मजुरीवर सूट

लग्नसराई व अक्षय्य तृतीया सणाच्या शुभ मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या हितासाठी एस. के. ज्वेलर्स 916 होलमार्क दागिन्यांवर मजुरीवर सूट देत असून मजुरी 4  टक्के पासून केली आहे, तरी ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे अवाहन एस. ‌के. ज्वेलर्स शाखा नंबर 2, नगरपरिषदेच्या  बाजूला, स्टेशन रोड अमळनेर, यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment