होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Silver New Rule: चांदीवर सरकारचा मोठा निर्णय! आयात शुल्क वाढीनंतर आता नवा नियम

On: June 3, 2026 4:48 PM
Follow Us:
---Advertisement---

Silver Price Hike: देशात सोने-चांदीचे दर गगणाला भिडले आहे. वाढती चांदी आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 99.9 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त शुद्धतेची चांदी, चांदीची पावडर आणि ग्रेन्स आयात करण्यासाठी आयातदारांना आता परराष्ट्र व्यापार महासंचालनालय म्हणजेच DGFT ची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा चांदीच्या दरात वाढ होणार आहे.

नव्या निर्णयानुसार, सरकारने या प्रकारच्या चांदीला निर्बंधित श्रेणी मध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे आता चांदी आयात करण्यापूर्वी DGFT कडून परवानगी घेणे बंधनकारक असेल.

भारताता गेल्या काही महिन्यांत चांदीची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताने तब्बल 12 अब्ज डॉलरची चांदी आयात केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत खूप जास्त आहे. या आयतीमुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत असल्याने सरकारने आयात कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. परकीय चलन साठ्यावर निर्माण झालेला दबाव लक्षात घेत आता मे महिन्यात आयात शुल्क 6 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवले होते. चांदीच्या बाबतीतील या नवीन नियमांमुळे दागिने उद्योगासोबतच सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि विविध औद्योगिक क्षेत्रांतील उद्योगावर परिणाम होऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सोनम वांगचुक यांचा हस्त लिखित संदेश, काय म्हणाले वांगचुक आणि त्यांची प्रकृती कशी ‘ते’ जाणून घ्या

America- Iran conflict: सैनिकांच्या मृत्यूनंतर अमेरिका चवताळला; इराणच्या केशम बेटावर बॉम्बहल्ला

Sonam Wangchuk: संसद परिसरात बंदोबस्त वाढवला; २० जुलैच्या मोर्चाबाबत पोलीसाचा हाय अलर्ट; सोनम वांगचुक डॉक्तरांच्या देखरेखीखाली

CJP Protest: सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेले; अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली, दिल्ली पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे उपोषण २० व्या दिवशीही सुरू; तब्येत खालावली, आंदोलनस्थळी महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी!

युद्ध भडकले: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला; तेहरानचा पलटवार, आखाती देशांना केले लक्ष

Leave a Comment