होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

बागडिही-झारसुगुडा चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस गाडी रद्द

On: September 4, 2026 7:18 PM
Follow Us:
---Advertisement---

Railway News: दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत चक्रधरपूर विभागातील बागडिही स्थानक येथे यार्ड रिमॉडेलिंग तसेच बागडिही–झारसुगुडा (BEH–JSG) दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या कमिशनिंगचे काम करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा कामाच्या अनुषंगाने काही गाड्यांच्या परिचालनावर परिणाम होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील सुरत–मालदा टाउन एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात येत आहेत.

गाडीचा तपशील असा

गाडी क्रमांक 13425 मालदा टाउन–सुरत एक्सप्रेस प्रवास सुरू असून मात्र, 31 ऑक्टोबर 2026 रोजी मालदा टाउन येथून गाडी रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक 13426 सुरत–मालदा टाउन एक्सप्रेस प्रवास सुरु असून 2 नोव्हेंबर 2026 रोजी सुरत येथून रद्द करण्यात आली आहे.

प्रवाशांनी वरील बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे तसेच प्रवासापूर्वी गाडीच्या वेळापत्रकाची अद्ययावत माहिती तपासावी असे सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या सुरक्षित, गतिमान आणि अधिक सक्षम रेल्वे पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी हाती घेण्यात आलेल्या या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असे कळविण्यात आले आहे..

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

मोठी बातमी: इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता; कंपनीने निवेदन केले जारी

Leave a Comment