होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांचे विमान धावपट्टीवरून दोनदा परतले, अखेरीस रस्ते मार्गाने प्रवास

On: February 5, 2026 12:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Gulabrao Patil : जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर गेलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे लातूर विमानतळावरून होणारे उड्डाण अचानक रद्द झाले. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांना अखेरीस रस्ते मार्गाने प्रवास करावा लागल्याची माहिती पायलटने दिली.

जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी मंत्री पाटील हे विमानाने लातूरला गेले होते. दरम्यान, परतीच्या वेळी पायलटने मंत्र्यांना घेऊन उड्डाणाची तयारी केली. विमान धावपट्टीवरून धावले, मात्र ते परत आले. पुन्हा दुसऱ्यांदा उड्डाणाचा प्रयत्न केला गेला. मात्र विमान परत फिरले. परिणामी विमान दोनवेळा धावपट्टीवरून परत आल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता.

अखेरीस रस्ते मार्गाने प्रवास

निर्धारित वेळेच्या सुमारासच खासगी विमानाने उड्डाणाची तयारी केली. दृष्यमानता होती. तरीही धावपट्टीवरून दोनवेळा विमान पायलटने परत आणले. अखेरीस टेकऑफ होत नसल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागल्याची माहिती पायलटने दिली.

 

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

MSRTC Student Pass : एसटीचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांचा बस प्रवास होणार डिजिटल; आता कागदी पास ऐवजी मिळणार NCMC स्मार्ट कार्ड

सायबर आणि आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी तांत्रिकदृष्टया सक्षम होण्याची गरज: पो. महासंचालक सदानंद दाते

नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणाचे मलेशिया कनेक्शन?, शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट

पुणे विषारी दारू प्रकरणाचे पडसाद: राज्यातील ९८८ मिथेनॉल परवानेधारकांची झाडाझडती; तुकाराम मुंढे यांनी काय आदेश दिले ‘ते’ जाणून घ्या

राज्यात १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी; कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

नीट पेपरफुटीवर शरद पवारांचे मोठे विधान, या घोटाळ्याबाबत काय म्हणाले ‘ते’

Leave a Comment