होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, उभ्या ट्रकला कार धडकल्याने चौघांचा जागीच मृत्यू; सहा जखमी

On: September 16, 2026 5:43 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगाव येथे भीषण अपघाताता इर्टीगा कारमधील चार जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला इर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने जात असतांना. आटगाव परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला इर्टिगा कारने जोरदार धडक दिली. या भीषण या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत. आयुष जैस्वाल, श्रीराम जैस्वाल, लाडो जैस्वाल आणि सुरज जैस्वाल अशी मृतांची नावे आहेत. तर, सुभी जैस्वाल, शिवम जैस्वाल, हाशिक जैस्वाल, सुनीता जैस्वाल, राधिका जैस्वाल आणि सतीश जैस्वाल हे सहा जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत, स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी मदत कार्य करत जखमींना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. संबधीत इर्टिगा कार जोगेश्वरी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment