होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मुक्ताईनगरातील असंख्य कार्यकर्ते भाजपात; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत प्रवेश!

On: January 27, 2026 7:29 AM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाच्या हालचालींना वेग आला आहे. नगरपालिका, नगरपरिषद व महापालिका निवडणुकीत सर्वात मोठे यश प्राप्त केलेल्या भाजपात मोठा प्रवेश होत असल्याचे दिसून येत आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

नगरपालिका, नगरपरिषद व महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वात मोठे यश प्राप्त केले आहे. अर्थात महाराष्ट्रात भाजप प्रथम क्रमांकावर असून, सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अशात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाच्या हालचालींना वेग आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, मनोहर खैरनार, प्रशांत महाजन, अजगर खान पठाण, चंद्रकांत भोलाणे, पंकज पाटील, मयूर (हर्षद) महाजन उपस्थित होते.

यांनी केला प्रवेश

डी.आर.नाना महाजन, विजय सावकारे, दिपक बेलदार, स्वप्निल कोळी, विजय बारी, योगेश ज़िरी, आकाश चिंचोलकर, दिपक सुरवाडे, अजय बेलदार, राहुल भिलाला, निलेश देशमुख, शुभम पुनासे, धनराज कापसे, गौरव जिरी, हर्षल बेलदार, राहुल बावस्कर, किरन बारी, आकाश शिंदे, गोविंदा ऊबाळे, विजय कापसे, प्रमोद मोरे, पावन जाधव, सुनिल सोनवने, ईश्वर शेलार, श्याम कोळी, बबलु भिलाला, लोकेश देशमुख, पवन जिरी, स्वप्निल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चेतन पाटील, साहेबराव पाटील आदींनी भाजपात प्रवेश केला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

उन्हाळ्यात पाणी आणि वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवा: पालकमंत्र्यांचे निर्देश! जिल्ह्यात आजपर्यंत एकही ‘टँकर’ सु नाही

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

अमळनेर तालुक्यात भूजलपातळी घटली! पाडळसरे परिसरातील तापी, बोरी, पांझरा पट्ट्यात केळी, पपईला बसला फटका

Leave a Comment