होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

उद्याचे हवामान: जळगावसह राज्यात पावसाची स्थिती कशी ‘ते’ जाणून घ्या

On: July 20, 2026 7:49 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: जळगाव, धुळे, नंदुरबार मध्ये ग्रीन अलर्ट आहे, त्यामुळे या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तसेच हवामान खात्याने चार ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामध्ये ठाणे, मुबई, रायगड आणि पुणे घाटमाथा परिसराला उद्या दि. २१ जुलै रोजी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कधी कधी ताशी ५० ते ६० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची दाट शक्यता वर्तविली आहे.

तर पाच ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे, त्यात पालघर, रत्नागिरी, नाशिक घाट परिसर,सातारा घाटमाथा, गडगडाट
सोबत विजेसह, करण्यासाठी प्रकाश मध्यम पाऊस आणि दमदार वारा वाहणार आहे. (३०- ४० किमी प्रतितास), तर तुरळक ठिकाणी ठिकठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे. तसेच ३१ ठिकाणी हवामान विभागाने ग्रीन अलर्ट दिला आहे. त्याठिकाणी हलका पाऊस होईल असा अंदाज आहे.

उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: बोधगया यात्रेला जाताय, मग ‘या’ दिवशी विशेष तीर्थयात्रा रेल्वेचे होणार प्रस्थान

प्रवाश्यांच्या खिशाला झळ: एसटीची १३ टक्के भाडेवाढ

राज्यातील SIR ला मुदतवाढ: मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; तारखा अशा ‘ते’जाणून घ्या

Car-Dumper Accident : लग्नानंतरच्या पहिल्याच प्रवासात सात जन्माची गाठ सुटली, कार-डंपरच्या अपघातात नवविवाहितेसह चौघे ठार

Rain Update: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात पुढील 4-5 दिवसात तुरळक स्वरुपाचा पाऊस; 21 जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार

तीन वर्षात रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र; रेल्वे पायाभूत विकासाबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ‘ते’ जाणून घ्या

Leave a Comment