होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

Hormuz strait: इराण संसदेने होर्मुझ सामुद्रधुनीबाबत ‘हा’ महत्त्वाचा घेतला निर्णय

On: March 28, 2026 2:07 PM
Follow Us:
---Advertisement---

Iran decision of hormuz strait: इराणने होर्मुझच्या सामुद्र धूनितून इंधन घेऊन जाणाऱ्या जहाजांकडून आता सागरी सुरक्षेची हमी म्हणून टोल वसूल करण्याचा विचार करत आहे. येथून ये जा करणाऱ्या सर्व जहाजांना आता टोल द्यावा लागणार आहे. जवळपास हा ड्राफ्ट अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते. अलजजिरा वृत्तवाहिने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्ताने अनेक देश चिंतित आहे. इराणच्या संसदेत होर्मुझबाबत एक ड्राफ्ट आला असून त्यामाध्यमातून ते या मार्गाचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी इराणने चीनसह काही ठराविक देशांना या मार्गातून जाण्यास परवानगी दिली आहे. मात्र परवानगी शिवाय जाणाऱ्या जहाजांवर ते हल्ले करून इशारा देत हे आहे.

जगभरातील अनेक देश तेल आणि गॅस वाहतुकीसाठी या मार्गाचा अवलंब करत आहे. त्यांना आता चिंता लागली आहे. आधीच या युध्दामुळे तेल आणि गॅसचा पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यातच आता इराण हा मार्ग बंद करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आणखी महागाई होणार आहे.

दुसरीकडे अमेरीका इराण यांच्यात पाच दिवसांचा युद्ध विराम झाला, असे सांगितले जात असले तरी दोन्ही गट अधून मधून हल्ले करत आहे. इराणचे इंटेलिजन्स मिनिस्टर इस्माईल खतीब हे इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाले आहे. इराणने ते स्विकारले आहे. त्यामुळे इस्रायल इराणच्या वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांना संपवण्याचे सत्र सुरूच आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार मारण्याचे आदेश दिले आहे. असे एएनआय वृत्त संस्थेने वृत्त दिले आहे. त्यामुळे हे युद्ध अद्याप तरी संपण्याचे चिन्ह दिसत नसून युद्ध विराम काळात दोन्ही बाजूने सैन्य तयारी जोरात सुरू आहे. इराणने 10 लाख सैन्य जमवले आहे, तसेच सैन्य भरती ही सुरू केली आहे. दुसरीकडे आखातात अमेरिकेने आपले पॅराट्रुपर आणून ठेवले आहे. जमिनीवरील युद्ध केव्हा ही सुरू होऊ शकते.

तसेच दुसरीकडे ट्रम्प यांनी इराणच्या सैन्य ठिकाणांना लक्ष केल्याचे सांगून लष्करी दृष्टया इराण कुमकुवत झाला आहे, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र इराण इतके दिवस झाले तरी इराण हार मान्यास तयार नसल्याने ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेे. तसेच अमेरिकेच्या रक्षा विभागाने 200 अरब डॉलर इतका निधी सरकारकडे मागितला आहे. त्यासाठी अम
त्यामुळे हे युद्ध तिसऱ्या आठोड्यात ही सुरूच आहे. आणि ते पुढे ही सुरूच राहील असे दिसते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Railway Division Of Bhusaval: भुसावळ विभागाने या सेक्शनवरील वेगमर्यादा हटविली; वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना!

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी- आ. सुरेश भोळे; भाजपचा 46 वा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने पटकावला चषक! ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’

लोकसेवेतून जिवंत ठेवली मानवतेची ज्योत! कै. ॲड उज्वला गायकवाड यांना अनोखी श्रद्धांजली!

LPG Shortage: एलपीजी वितरण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ प्रमाणेच होणार! या प्रणालीचा वापर 90% पर्यंत वाढला..

घरपट्टी- पाणीपट्टी इंडेक्स क्रमांक बंदची अफवा! मनपाने केला सायबर पोलिसात गुन्हा दाखल..

Leave a Comment