Gold-Silver Rates : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सोने-चांदीच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. आज मंगळवारी जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचले असून, चांदीचे दर 2 लाख 67 हजार 800 रुपये आहेत.
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५१,९००
२२ कॅरेट – १,३९,२५०
१८ कॅरेट – १,१३,९६०
मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५१,७५०
२२ कॅरेट – १,३९,१००
१८ कॅरेट – १,१३,८१०
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५३,०६०
२२ कॅरेट – १,४०,३००
१८ कॅरेट – १,२०,०००
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५१,७५०
२२ कॅरेट – १,३९,१००
१८ कॅरेट – १,१३,८१०
अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५१,८००
२२ कॅरेट – १,३९,१५०
१८ कॅरेट – १,१३,८६०
लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५१,९००
२२ कॅरेट – १,३९,२५०
१८ कॅरेट – १,१३,९६०
पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५१,८००
२२ कॅरेट – १,३९,१५०
१८ कॅरेट – १,१३,८६०
हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,५१,७५०
२२ कॅरेट – १,३९,१००
१८ कॅरेट – १,१३,८१०










