होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Gold-Silver Rate : सोने-चांदी भावात मोठे बदल, जाणून घ्या ताजे दर

On: January 23, 2026 5:53 AM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Gold-Silver Rate : जळगाव सुवर्ण बाजापेठेत गुरुवारी घसरण झालेल्या सोन्याच्या दरात पुन्हा ५,४०० रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल १५००० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोने दर प्रति तोळा ५४०० रुपयांनी वाढून १,५९,७१० रुपये झाले आहे. ८ ग्रॅम सोने ४,३२० रुपयांनी वाढून १,२७,७६८ रुपये झाले आहे. तर २२ कॅरेट सोने दर प्रति तोळा ४,९५० रुपयांनी वाढून १,४६,४०० रुपये झाले आहेत.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,५९,८६०
२२ कॅरेट – ₹१,४६,५५०
१८ कॅरेट – ₹१,१९,९३०

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,५९,७१०
२२ कॅरेट – ₹१,४६,४००
१८ कॅरेट – ₹१,१९,७८०

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,५९,८२०
२२ ​​कॅरेट – ₹१,४६,५००
१८ कॅरेट – ₹१,२२,२००

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,५९,७१०
२२ कॅरेट – ₹१,४६,४००
१८ कॅरेट – ₹१,१९,७८०

अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,५९,७६०
२२ कॅरेट – ₹१,४६,४५०
१८ कॅरेट – ₹१,१९,८३०

लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,५९,८६०
२२ कॅरेट – ₹१,४६,५५०
१८ कॅरेट – ₹१,१९,९३०

पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,५९,७६०
२२ कॅरेट – ₹१,४६,४५०
१८ कॅरेट – ₹१,१९,८३०

हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,५९,७१०
२२ कॅरेट – ₹१,४६,४००
१८ कॅरेट – ₹१,१९,७८०

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment