होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Mayor : महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड निश्चित

On: February 2, 2026 5:51 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Mayor :  जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी विरोधकांकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने, महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिंदेसेनेचे मनोज चौधरी यांची वर्णी लागणार, हे निश्चित झाले आहे.

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपाच्या वतीने महापौर पदासाठी दीपमाला काळे यांनी तर उपमहापौर पदासाठी शिंदेसेनेचे मनोज चौधरी यांनी अर्ज भरला आहे.

विरोधकांकडून एकही अर्ज नाही!

दुसरीकडे मात्र, विरोधनाकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने, महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिंदेसेनेचे मनोज चौधरी यांची वर्णी लागणार, हे निश्चित झाले आहे.

‘बिनविरोध’ निवड होण्याची शक्यता

भाजपच्या दीपमाला काळे व शिंदेसेनेचे मनोज चौधरी दोघेही नगरसेवक म्हणून ‘बिनविरोध’ निवडून आले असून, आता महापौर आणि उपमहापौर म्हणूनही त्यांची ‘बिनविरोध’ निवड होण्याची दाट शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

अमळनेरला गुडघा-खांदा आजारांवर तज्ज्ञ उपचारांची सुविधा; येत्या मंगळवारी प्रसिद्ध डॉ. पियुष वसईकर यांची सेवा उपलब्ध

उन्हाळ्यात पाणी आणि वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवा: पालकमंत्र्यांचे निर्देश! जिल्ह्यात आजपर्यंत एकही ‘टँकर’ सु नाही

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

Leave a Comment